Uddhav Thackeray On CM : 'ट्विटर अकाऊंटवर उशिरा खुलासा का?' उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल
सीमावादासंदर्भातील फेक ट्विटवरुन उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, वादग्रस्त ट्विटर अकाऊंट आपलं नसल्याचा बोम्मईंचा उशिरा खुलासा का?, तो खुलासा दिल्लीत बैठक होईपर्यंत का थांबला होता, उद्धव ठाकरेंचा सवाल. तर अजित पवारही आक्रमक.
Tags :
Hallabol Bommai : Uddhav Thackeray Borderism Fake Tweet Controversial Twitter Account Late Disclosure