Aaditya Thackeray On Suhas Kande : आदित्य ठाकरेंच्या हातात शिवबंधन का नाही? सुहास कांदेंचा प्रश्न

Aaditya Thackeray On Suhas Kande :  आदित्य ठाकरेंच्या हातात शिवबंधन का नाही? असा सवाल सुहास कांदेंनी विचारला.... तर गद्दारांना प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही... मी शिवसैनिकांना उत्तर देण्यास बांधिल अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola