Sanjay Raut on Karnataka CM : शिंदेंच्या तोंडाला कुलूप का?, राऊत यांचा सवाल

Sanjay Raut on Karnataka CM : शिंदेंच्या तोंडाला कुलूप का?, राऊत यांचा सवाल. आतापर्यंत बेळगावच्या हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून सहा ट्रकवर निशाणा. कर्नाटकच्या गदगमध्ये पुन्हा कन्नडिगांचा धिंगाणा. कन्नड वेदिकेने महाराष्ट्राच्या टेम्पोला पुन्हा काळं फासलं. पोलिसांसमोरच घडला संपूर्ण प्रकार. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola