ABP News

Senet Election :मुंबई विद्यापीठाने मुंबई सिनेट विद्यापीठ निवडणुकीचा कार्यक्रम नेमका का स्थगित केला ?

Continues below advertisement

सिनेट निवडणुकीच्या स्थगितीचं कारण आता समोर आलंय.. भाजप आमदार आशिष शेलार यांनी मुंबई विद्यापीठ आणि शिक्षण विभागाला पत्र पाठवले होते..ज्यामध्ये सिनेट निवडणुकीच्या मतदारांच्या नावात तफावत जाणवत असल्याचा आरोप शेलारांनी केलाय..आशिष शेलारांच्या पत्राची राज्य सरकारने दखल घेत मुंबई विद्यापीठाला सदर प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिलेत.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram