Kalwa Airoli Railway Station : भूमिपूजन झालं, पण पुढे काय ? कळवा- ऐरोली उन्नत मार्ग का अडला ?

Kalwa – Airoli Railway : 2016 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजन केलेला कळवा ऐरोली उन्नत रेल्वे मार्गाच्या कामाला कळव्यात सुरवात झालीच नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. हा प्रकल्प एम आर व्ही सी पूर्ण करणार असूनही या प्रकल्पासाठी स्थानिक लोक आणि राजकारणी मदत करत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे ठाणे स्थानकातील आणि मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील गर्दी कमी होण्याची शक्यता धूसर आहे. कोरोना काळात वाव असूनही हा प्रकल्प सुरू झाला नाही. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola