Kolhapur Flood : कोल्हापूर शहर कशामुळे बुडालं? धरणांमधून विसर्ग नाही मग पूर येण्यास कारण काय?

Continues below advertisement

Maharashtra Rain Flood Landslide update : राज्यात पावसाचा कहर सुरु असून कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील 9 जिल्हे अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झाले आहेत. राज्यात पावसामुळं दरडी कोसळून तसेच पुरात बुडून एकूण 76 लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती सरकारनं दिली आहे.  दुर्घटना घडलेल्या तसेच महापूर आलेल्या ठिकाणी एनडीआरएफ, लष्कराच्या मदतीने बचाव कार्य सुरु असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram