Rohit Pawar Problems: रोहीत पवारांच्या अडचणी का वाढू शकतात? ABP Majha
२००६ ते २०१२पर्यंत रोहित पवार ग्रीन एकर या कंपनीचे संचालक होते. रोहित पवारांसोबत आणखी चार सदस्य होते. इतर चार सदस्य हे राकेश वाधवान यांच्या कंपनीतही पार्टनर होते
Tags :
Company Rohit Pawar Rakesh Wadhawan 2006 Partner 2012 Green Acre Company Director Four Members