Ashish Shelar On Manoj Jarange : उद्धव ठाकरेंच्या काळात आरक्षण गेलं तेव्हा का गप्प होतात?
दरम्यान 'उद्धव ठाकरेंच्या काळात आरक्षण गेलं तेव्हा का गप्प होतात? असा सवाल आशिष शेलार यांनी केलाय.. तर घाणेरडं राजकारण फडणवीस करत नाही यामागे राजेश टोपे आणि शरद पवारांचा हात असल्याचा आरोप पभाजप आमदार प्रसाद लाड यांनी केलाय..