Maharashtra Political NCP Crisis : राष्ट्रवादी कुणाची? निवडणूक आयोगात दुपारी सुनावणी : ABP Majha

राष्ट्रवादी कुणाची याबाबत आज केंद्रीय निवडणूक आयोगात दुपारी तीन वाजता सुनावणी होणार आहे. शरद पवार गटाकडून ८ ते ९ हजार शपथपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. तर वकील अभिषेक मनु सिंघवी शरद पवार गटाकडून युक्तिवाद करणार आहेत. दरम्यान निवडणूक आयोगाचा निर्णय आपल्याच बाजूने लागेल असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola