Sanjay Raut vs Shirsat : लोकसभा निवडणुका कोणत्या चिन्हावर लढण्यावरुन सत्ताधारी- विरोधक आमने-सामने
Continues below advertisement
२०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या १८ जागांवर आम्हीच लढणार, खासदार संजय राऊतांकडून स्पष्ट, तर काँग्रेनं जागाचं जिंकल्या नव्हत्या, त्यामुळे त्यांना शुन्यापासून सुरूवात करावी लागेल, राऊतांचं वक्तव्य
Continues below advertisement