Sachin Vaze Diary : सचिन वाझे यांच्या डायरीमधून कुणा-कुणाचं पितळ उघडं पडणार?
वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
23 Mar 2021 11:08 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्याजवळ स्कॉर्पिओ कारमध्ये स्फोटकं ठेवल्याप्रकरणी एनआयएने मुंबई पोलीस दलातील एपीआय सचिन वाझे यांना अटक केली आहे. अटकेनंतर एनआयएच्या पथकाने वाझे यांच्या कार्यालयाची झडती घेतली. यामध्ये एनआयएला अनेक वस्तू मिळाल्या आहेत. त्यापैकी एक वस्तू मोठे खुलासे करेल असं एनआयएने दावा केला आहे.