Maharashtra Kesari | कोण होणार यंदाचा 'महाराष्ट्र केसरी'?| ABP Majha
Continues below advertisement
ण्यातलं महाराष्ट्र शासनाचं श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या ६३व्या अधिवेशनाचं बिगुल आज वाजलं. आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन पार पडलं. यावेळी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे उपस्थित होते. महाराष्ट्राच्या मातीतल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतल्या मुख्य कुस्त्यांना उद्यापासून सुरुवात होणार आहे.
Continues below advertisement