CT Scan : सीटी स्कॅन कोणी आणि कधी करावा? कोणत्या कोरोना रुग्णाला सीटी स्कॅनची आवश्यकता भासते?
Continues below advertisement
नवी दिल्ली : देशातीत कोरोनाच्या स्थितीने गंभीर स्वरूप धारण केलं असून त्यामुळे लोकांच्या चिंतेत भर पडली आहे. त्यामुळे घाबरून जाऊन लोक ज्या पद्धतीचे उपचार घेत आहेत ते पाहता देशातील आरोग्य यंत्रणेसमोर नवीन समस्या निर्माण झाली आहे. कोरोनाचे उपचार करताना CT Scan चा गैरवापर केला जात असून त्यामुळे कॅन्सरचा धोका उद्भवण्याची शक्यता असल्याचं मत AIIMS चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केलं आहे.
Continues below advertisement
Tags :
Corona Test Corona Negative Report Global Hospital Corona Report Covid Test CT Scan HRCT Report Health Miistry Dr Harish Chaphale