Who is Yugendra Pawar : अजित दादांनी काकांना सोडलं आता पुतण्याने दादांना, युगेंद्र पवार आहेत कोण?

Continues below advertisement

Who is Yugendra Pawar : अजित दादांनी काकांना सोडलं आता पुतण्याने दादांना, युगेंद्र पवार आहेत कोण?  अजित पवारांनी काकांना सोडलं म्हणून अजित पवारांच्या पुतण्याने अजित पवारांना सोडलं  आज युगेंद्र पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या कार्यालयाला भेट दिली  शरद पवार ज्या उमेदवाराचा प्रचार करायला सांगतील त्याचा प्रचार युगेंद्र पवार करणार आहेत  त्यामुळे युगेंद्र पवार कोण आहेत हे जाणून घेऊया या व्हिडीओच्या माध्यमातून  त्यांचा प्रभाव किती आहे?

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram