Petitioner Gauri Bhide : ठाकरेंविरोधातील याचिकाकर्त्या गौरी भिडे कोण आहेत?
याचिकाकर्त्या गौरी भिडे कोण आहेत? राजमुद्रा प्रकाशनच्या अभय भिडे यांच्या कन्या. प्रबोधन प्रकाशनाचा छापखानाच्या बाजूलाच राजमुद्रा प्रकाशन छापखाना. ठाकरेविरोधातील याचिका केल्यानंतर गौरी भिडे चर्चेत.