पावसाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाचा उमेदवार कोण? राजकारणातले जुने मित्र पुन्हा एकत्र येणार?
Continues below advertisement
पावसाळी अधिवेशनात पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षपदाचा उमेदवार ठरेल आणि दुसऱ्या दिवशी मतदान होणारं आहे. सरकारचे काय होणारं, मध्यावती की जुने मित्र पुन्हा एकत्र येणार याचा निकाल या दिवशी असेल. तुर्तास बऱ्याच गोष्ठी पडद्याआड सूरू आहेत एवढे नक्की.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra Politics Maharashtra Government State Government Monsoon Session Assembly SpeakerJOIN US ON
Continues below advertisement