Nitesh Rane : आपल्या युतीतला संजय राऊत कोण? हे शोधलं पाहिजे, नितेश राणेंचं मोठं वक्तव्य

Continues below advertisement

'आपल्या युतीतला संजय राऊत कोण? हे शोधलं पाहिजे'. भाजप आमदार नितेश राणे यांचं मोठं वक्तव्य. शिवसेना-भाजप युतीत काड्या करणारा शकुनी मामा कोण?-नितेश राणे. नितेश राणेंचा रोख कुणाकडे?

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram