Aaditya Thackeray : मुंबईचा जोशीमठ झाला तर जबाबदार कोण? : आदित्य ठाकरे

मुंबईत चारशे किलोमीटर्सच्या रस्त्यांच्या कॉन्क्रिटीकरणासाठी तब्बल सहा हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. इतक्या मोठ्या निधीच्या कामाला मुंबई महापालिकेच्या प्रशासकानं मंजुरी देणं हा सर्व पक्षांच्या नगरसेवकांचा अपमान आहे, या शब्दात ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी युतीचा समाचार घेतला. मुंबई महापालिकेचे प्रशासक सध्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांकडून आदेश घेतात, असा घणाघाती टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola