OBC आरक्षण स्थगित होण्यास नक्की कोण जबाबदार? ओबीसी आरक्षणाचे अभ्यासक हरि नरके यांची मुलाखत

Continues below advertisement

मुंबई :  ओबीसी आरक्षणासाठी केंद्र सरकारने इम्पेरिकल डाटा द्यावा, असा ठराव आज विधानसभेत मंजूर करण्यात आला.  अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज विधानसभेत इम्पिरीकल डेटा केंद्राने देण्याचा ठराव मांडला. बराच प्रयत्न करूनही ओबीसींचा डेटा मिळाला नाही. त्यामुळे हा ठराव मांडत असल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram