Rajan Teli Profile : विधानसभेच्या तोंडावर ठाकरे गटात प्रवेश करणारे राजन तेली कोण?

Continues below advertisement

Rajan Teli Profile : विधानसभेच्या तोंडावर ठाकरे गटात प्रवेश करणारे राजन तेली कोण?

माजी आमदार राजन तेली यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत आज उबाठा शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.  त्याआधी भाजप सावंतवाडी विधानसभा प्रमुख पदाचा आणि सदस्य पदाचा राजीनामा दिला.   यावेळी राजन तेली यांनी राणेंनी भाजप मध्ये आपलं खच्चीकरण केल्याचा आरोप देखील केलाय.  राजन तेली यांना उबाठा शिवसेनेकडून सावंतवाडी संघाच तिकीट मिळण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा ...

तो पुन्हा येतोय, आपल्या मूळ घरात
खोट्या शिवसैनिकाला जाब विचारण्यासाठी खरा शिवसैनिक अश्या आशयाचा व्हिडीओ राजन तेली यांच्याकडून सिंधुदुर्गात व्हायरल केला जात आहे. या व्हिडीओ मधून दीपक केसरकर यांना लक्ष केलं जातं आहे. पुन्हा मूळ शिवसेनेत येत खोट्या शिवसैनिकाला जाब विचारण्यासाठी खरा शिवसैनिक येत असल्याचं या व्हिडिओत म्हटलं आहे. त्यामुळे राजन तेलीना उबाठा मधून उमेदवारी मिळाल्यास सावंतवाडी मतदारसंघात शिंदे शिवसेना विरुद्ध ठाकरे शिवसेना असा सामना रंगणार आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram