MVA Leaders on Ajit Pawar : अजित पवारांच्या मोठा भाऊ वक्तव्यावर मविआतील इतर नेत्यांची प्रतिक्रिया
abp majha web team
Updated at:
21 May 2023 04:05 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अजून ठरायचा आहे. मात्र त्याआधीच आम्ही मोठा भाऊ आहोत असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय... त्यांच्या या वक्तव्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काय प्रतिक्रिया दिलीये