Maharashtra cabinet expansion : मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटातून कुणाला संधी? या नावांची चर्चा

Continues below advertisement

Maharashtra cabinet expansion :  राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्व आमदार डोळे लावून बसले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे. यात विस्ताराचा मुहूर्त ठरू शकतो. मंत्रिमंडळात कोणाला संधी? तसंच शिंदे गटातून कोणाला संधी हे पाहणं महत्वाचं आहे.   

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram