Rajya Sabha :शिवसेनेकडून राज्यसभेत सहाव्या जागेसाठी कुणाला संधी? महंत सुनील महाराज ठाकरेंच्या भेटीला
abp majha web team
Updated at:
23 May 2022 10:12 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी रस्सीखेच.. बंजारा समाजाचे महंत सुनील महाराजांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. सहाव्या जागेसाठी उमेदवारी द्यावी, सुनील महाराजांची मागणी..