Ajit Pawar on BJP :माझी भूमिका चुकीची ठरवणारे हे कोण? अजित पवारांचा भाजपला प्रश्न

Continues below advertisement

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते, तर स्वराज्य रक्षक होते, असे विधान केल्यानंतर अजित पवार यांच्या विरोधात भाजपसह अनेक संघटना आक्रमक झाल्या. दरम्यान असं असताना पुण्यात अजित पवारांच्या हस्ते दुचाकींना ‘स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज’ या आशयाचे स्टीकर लावण्यात आले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram