Protest While CM Meet :मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू असतानाच विदर्भवाद्यांकडून घोषणा देत भिरकावली कागदे
Continues below advertisement
वर्धा येथे सुरू असलेल्या 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पहिल्याच दिवशी गदारोळ झाला..,.मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू असतानाच विदर्भवाद्यांनी वेगळ्या विदर्भाची मागणी करत कागदे भिरकावली... या प्रकरणात पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलंय... विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणात असा प्रकार दोनदा घडलाय....
Continues below advertisement
Tags :
Wardha Riots All India Marathi Literary Conference Chief Minister's Speech Vidarbha Activists Demand For Vidarbha Papers Solicitation