Bhaskar Jadhav : मी Draupadi Murmu यांची नक्कल केली की नाही, भास्कर जाधव स्पष्टच बोलले
महाप्रबोधन यात्रेदरम्यान राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या संदर्भात अवमानकारक उल्लेख केल्याप्रकरणी, भास्कर जाधव यांच्यावर गोंदिया पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून तक्रार दाखल करण्यात आली होती
Tags :
Complaint Bhaskar Jadhav Crime Mahaprabodhan Yatra President Draupadi Murmu Derogatory Mentions Gondia Police Station