Ranveer Singh Special Report : कुठे आहे रणवीर सिंग? मुंबई पोलिसांकडून शोध ABP Majha
Continues below advertisement
न्यूड फोटोशूट करणाऱ्या अभिनेता रणवीर सिंह याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे... याचं कारण न्यूड फोटोशूटप्रकरणी रणवीर सिंहच्या घरी चेंबूर पोलिसांनी नोटीस दिली.. रणवीर सिंह आपल्या कुटुंबासोबत मुंबईबाहेर असून १६ ऑगस्टला तो मुंबईत परतणार आहे.. पोलिसांनी रणवीरच्या घरी नोटीस देत २२ ऑगस्टला चौकशीसाठी बोलावलं,.. त्यामुळे न्यूड फोटोशूटप्रकरणी रणवीर सिंहवर काय कारवाई होणार हे पाहावं लागेल
Continues below advertisement