OBC समिती कुठे अदृश्य झाली? Gopichand Padalkar चा मुख्यमंत्र्यांना सवाल,मंत्री वडेट्टीवारांचा पलटवार

Continues below advertisement

भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar)यांच्या राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar)यांनी खरमरीत टीका केली आहे. गोपीचंद पडळकर हा अज्ञानी बालक आहे. तो नुकतंच उगवलेलं गवत आहे. तो सध्या आपला मुळ शोधत आहे. त्याला ओबीसी आरक्षण आणि त्या संदर्भातल्या उपसमिती संदर्भात विषय काय कळतो, अशा शब्दात वडेट्टीवार यांनी निशाणा साधला आहे.  पडळकर यांनी नुकतंच मुख्यमंत्र्यांना ओबीसी आरक्षण संदर्भातली एक उपसमिती हरवली आहे. ती समिती काम करत नाही अशा आशयाचे पत्र लिहिले होते. त्या संदर्भात प्रश्न विचारला असता वडेट्टीवारांनी पडळकरांवर टीका केली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram