COVID 19 Third Wave : कोरोनाची तिसरी लाट कधी येणार? तिसरी लाट किती धोकादायक असू शकते?

Corona Third Wave : कोरोना व्हायरसची दुसरी लाट भयंकर होती. दुसऱ्या लाटेदरम्यान उद्भवलेली परिस्थिती पुन्हा येऊ नये यासाठी सरकार आणि प्रशासन प्रयत्नशील आहे. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान झालेल्या जखमा कधीही विसरल्या जाणार नाहीत. त्यात आता तिसऱ्या लाटेचा धोकाही आहेच. दरम्यान, आयआयटी कानपूरच्या प्राध्यापकांनी एक दिलासादायक माहिती दिली आहे. आयआयटीचे प्रोफेसर मनिंद्र अग्रवाल यांनी गणिताच्या विश्लेषणाच्या 'फॉर्म्युला'च्या आधारे दावा केला आहे की तिसरी लाट दुसर्‍या लाटेपेक्षा कमी प्राणघातक असेल. ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान तिसरी लाट येण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola