Shivsena UBT Lok Sabha 2024 : ठाकरे गटाच्या 5 लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार कधी जाहीर होणार?

Continues below advertisement

महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गट एकूण 22 लोकसभा मतदारसंघात उमेदवार देणार आहे... ठाकरे गटाने काल 17 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची यादी जाहीर केली... उर्वरित कल्याण, पालघर, जळगाव,  उत्तर मुंबई आणि हातकणंगले या पाच लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार ठाकरे गट कधी जाहीर करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram