Eknath Khadse on Anil Parab :वारंवार इशारा, CD लावणार तरी कधी? ED चौकशीवरून खडसेंचा पुन्हा इशारा

Eknath Khadse : मला इडी लावली तर मी सिडी लावेल हे विधान केले होते त्या नुसार ही सिडी योग्य वेळी येईलच,या सिडी ची  चौकशी पोलिस गेल्या काही महिन्यांपासून करीत आहेत त्याचा अहवाल आल्यावर मी तो जाहीर करणार आहे, असं एकनाथ खडसे म्हणालेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola