सिटीस्कॅनचे रेडिएशन अपायकारक होऊ शकतात, लक्षणं आढळल्यावर लगेचच CT Scan करू नये : डॉ. तात्याराव लहाने
नवी दिल्ली : देशातीत कोरोनाच्या स्थितीने गंभीर स्वरूप धारण केलं असून त्यामुळे लोकांच्या चिंतेत भर पडली आहे. त्यामुळे घाबरून जाऊन लोक ज्या पद्धतीचे उपचार घेत आहेत ते पाहता देशातील आरोग्य यंत्रणेसमोर नवीन समस्या निर्माण झाली आहे. कोरोनाचे उपचार करताना CT Scan चा गैरवापर केला जात असून त्यामुळे कॅन्सरचा धोका उद्भवण्याची शक्यता असल्याचं मत AIIMS चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केलं आहे.
Tags :
Corona Test Corona Negative Report Tatyarao Lahane Corona Report Covid Test CT Scan HRCT Report Health Miistry