Mira Road : भटक्या कुत्र्यांना खायला दिल्याने वृद्ध महिलेला बेदम मारहाण : ABP Majha
abp majha web team
Updated at:
16 May 2023 08:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appग्रामीण भागासह शहरातही भटक्या श्वानांची समस्या जनतेला सतावत आहे.. पाळीव तसेच भटक्या श्वानांवरुन अनेकवेळा वाद झाल्याच्या घटना आपण पाहिल्यात. अशीच एक घटना मुंबईच्या मीरारोडमध्ये घडलेय.. मीरा रोड येथील लक्ष्मी पार्क परिसरात भटक्या कुत्र्यांना खायला दिल्याने वृद्ध महिलेला बेदम मारहाण करण्यात आलेय...वृद्ध महिलेला मारहाण करतानाचा संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे... सध्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे