Pankaja Munde : मला जेंव्हा बोलायचं; तेंव्हा बोलेन, पंकजा मुंडे यांचं सूचक विधान Abp Majha
Continues below advertisement
तीन जून रोजी गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे यांनी आपल्या मनातली खदखद व्यक्त केली होती. चार वर्षात अनेक खासदार आमदार झाले, पण मी पात्र नसेल तर चर्चा होणारच असं बोलल्या होत्या. त्यावर आज प्रश्न विचारल्यानंतर पंकजा मुंडे यांनी सूचकपणे उत्तर दिले. त्या म्हणाल्या- मला जेव्हा बोलायचं; तेव्हा मी बोलेन... त्यामुळे या मुद्द्यांवर कधी बोलणार आणि काय बोलणार यावर चर्चा सुरू झालीये.
Continues below advertisement