Ajit Pawar On Advertisement : शेतकरी संकटात असताना सरकार जाहिरातींमध्ये मश्गुल
शेतकरी संकटात असताना सरकार मात्र जाहिरातींमध्ये मश्गुल असल्याची टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलीये. अजित पवारांच्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलंय. त्यांच्या काळात माझं कुटुंब माझी जबाबदारीवर २४५ कोटींचा खर्च केल्याचं उत्तर एकनाथ शिंदेंनी दिलंय
Tags :
Government Criticism Opposition Leader Advertisements My Family My Responsibility Ajit Pawar Chief Minister Eknath Shinde Reply Farmer Crisis Mashgul