Girish Mahajan : सोनिया गांधींनी कधी बाळासाहेबांबद्दल ट्वीट केलं का?, गिरीश महाजन यांची टीका
abp majha web team
Updated at:
31 Aug 2023 09:10 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइंडिया आघाडीच्या बैठकीवर भाजपनं जोरदार टीका केली आहे. ही बैठक म्हणजे स्वतःचे परिवार वाचवण्यासाठी केलेला प्रयत्न आहे, अशी टीका ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. आजवर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी बाळासाहेब ठाकरेंबद्दल एक तरी ट्विट केले का, असा सवाल महाजन यांनी विचारला आहे.