“राज्याचा प्रमुखच सक्षम नसेल तर काय होणार? राज्यात सरकार अस्तित्वात आहे का? हाच मुळात प्रश्न” : Rane
Continues below advertisement
केंद्रीय मंत्री नारायण राणे आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर होते. केंद्र सरकारच्या विविध योजनांमधील लाभार्थ्यांना त्यांच्या हस्ते अनुदान वाटप करण्यात आलं. त्याचबरोबर यावेळी पंतप्रधान मोदी लाभार्थ्यांशी संवाद साधला.
Continues below advertisement
Tags :
Narayan Rane