
Maharashtra Hearing Delhi : सत्तासंघर्षात 7 न्यायमूर्तींकडे प्रकरण गेल्यास काय होणार?
Continues below advertisement
महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सलग तिसऱ्या दिवशी सुप्रिम कोर्टात सुनावणी सुरु. सत्तासंघर्षाची सुनावणी पाच की सात न्यायमूर्तींसमोर होणार याबाबत निर्णयाची शक्यता.
Continues below advertisement