Ravsaheb Danve: राज ठाकरे- राव साहेब दानवे यांच्या भेटीत काय चर्चा झाली? ABP Majha
भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आणि त्याची राजकीय चर्चा सुरु झाली. या बैठकीत नेमकं काय घडलं, या नेत्यांमध्ये काय चर्चा झाली....