Sanjay Raut on PM Modi : 9 वर्षात जनतेला काय दिलं याची मोदींनी माहिती द्यावी, संजय राऊतांचं आव्हान

Continues below advertisement

नुकताच मोदी सरकारला ९ वर्ष पूर्ण झाली आहेत.. त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदींवर निशाणा साधलाय.. मागच्या ९ वर्षात आपण जनतेला काय दिलं याबाबत पंतप्रधान मोदींनी पत्रकार परिषद घेऊन जनतेला सांगावं असं आव्हान दिलंय.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram