हायब्रिड कम्युनिटीमुळे भारतीयांना धोका कमी, Hybrid Community काय आहे?

Continues below advertisement

Omicron Variant Third Case in India : ओमायक्रॉन व्हेरियंटचे (Omicron)  भारतात तीन रुग्ण आढळले आहेत. देशात नव्या व्हेरियंटने शिरकाव केल्यामुळे चिंतेचं वातावरण तयार झाले आहे. लोकांमध्ये भीतीचं वातावरण असून सर्व राज्य सतर्क झाली आहेत. चिंतेच्या वातावरणात सकारात्मक बातमी समोर आली आहे. ओमायक्रॉन व्हेरियंटच्या विरोधात भारतीयांमधील 'हायब्रिड इम्युनिटी' प्रभावी ठरेल, असा दावा सीएसआयआरकडून करण्यात आलाय. पण ही हायब्रिड इम्युनिटी काय आहे? कोरोनाबाधित लोकांचा कसा बचाव करेल? ओमायक्रॉन व्हेरियंटच्या विरोधात हायब्रिड इम्युनिटी प्रभावी ठरेल का?

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram