Maharashtra Leaders Reaction on Bommai Tweet : बोम्मईंच्या ट्विटवर महाराष्ट्रातील नेत्यांची काय प्रतिक्रिया?
abp majha web team
Updated at:
10 Dec 2022 05:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबोम्मईंच्या ट्विटवर महाराष्ट्रातील नेत्यांची काय प्रतिक्रिया?.गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतल्याने काहीही फरक पडत नाही, बोम्मईचं ट्विट. बसवराज बोम्मईंच्या ट्विटची चर्चा. सीमाप्रश्नावर कोणतीही तडजोड नाही, बोम्मईंच्या पुन्हा वल्गना.