Tanaji Sawant : तानाजी सावंतांनी पत्रातून Tukaram Munde यांच्या विरोधात केलेली तक्रार काय
abp majha web team
Updated at:
12 Dec 2022 11:10 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुकाराम मुंढे यांना कामकाजाच्या सुधारणेबाबत समज देऊनही सुधारणा होत नाही. अधिकारी कर्मचारीयांना धमकावणे आणि मंत्री कार्यालय संपर्क न ठेवण्याच्या सूचना देणे. त्यामुळे श्री. तुकाराम मुंडे यांची तात्काळ बदली करण्यात यावी, अशी नम्र विनंती आहे.