Matoshree Hanuman Chalisa : Navneet Ravi Rana जामीन अर्जावर राज्य सरकारची काय भूमिका?

Continues below advertisement

राणा दाम्पत्यानी महाराष्ट्रात दंगली घडवण्याचं कारस्थान रचलं, असा गंभीर आरोप शिवसेना नेते संजय राऊतांनी केलाय. त्यामुळे राणा दाम्पत्यांवर लावलेला राजद्रोहाचा आरोप योग्यच असल्याचं संजय राऊत म्हणालेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram