Agnipath Yojna: काय आहे 'अग्निपथ' योजना? ABP Majha
abp majha web team
Updated at:
16 Jun 2022 07:01 PM (IST)
अग्निपथ योजनेचा पुनर्विचार करावा, काँग्रेसची मागणी. बसपाच्या मायावती यांचीही अग्निपथ योजनेवरून टीका. पंतप्रधान मोदी तरुणांना फसवत आहेत, विरोधकांचा आरोप.