Ghatanapith Meaning : घटनापिठ म्हणजे काय? 25 ऑगस्टला सत्तासंघर्षाची सुनावणी
Continues below advertisement
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचं प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करण्यात आलं आहे. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे हे प्रकरण सोपवण्यात आलं असून या प्रकरणातील पुढील सुनावणी गुरुवारी घटनापीठासमोर होणार आहे.
Continues below advertisement