EXPLAINER VIDEO | Nizamuddin Markaz | दिल्लीच्या मरकजमध्ये नेमकं काय घडलं? इथून कोरोनाचा प्रसार झाला का?

Continues below advertisement
दिल्लीच्या निजामुद्दीनच्या मरकजमध्ये नेमकं काय झालं? एक जानेवारीपासून घटना कशा घडत गेल्या. मरकजमुळे कोरोनाचा प्रसार झाला का? निजामुद्दीनच्या मरकजच्या कार्यक्रमाला देशभरातून अनेकजण उपस्थित
महाराष्ट्रातून या कार्यक्रमाला 1400 जणांची उपस्थिती. या सर्व प्रश्नांची उत्तरे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram