Jalna CIDCO Project News | जालन्यातील चौकशीचे आदेश दिलेल्या सिडकोचा प्रकल्प नेमका आहे तरी काय?
Jalna CIDCO Project News | जालन्यातील चौकशीचे आदेश दिलेल्या सिडकोचा प्रकल्प नेमका आहे तरी काय?
-खरपुडी येथील सिडको प्रकल्पाच्या चौकशी ला शेतकऱ्यांचा विरोध.. चौकशी आदेश रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी.... शेतकऱ्यांकडून प्रकल्पाला विरोध झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.... उर्वरित शेतकऱ्यांचे तात्काळ खरेदी करून घेण्याची मागणी. अँकर --जालन्यातील खरपूडी येथील सिडको प्रकल्पाला मुख्यमंत्री कार्यालयाने चौकशीचे आदेश सिडकोला दिले असून हे चौकशीचे आदेश रद्द करावेत अशी मागणी येथील स्थानिक शेतकऱ्यांनी केलीय, हे चौकशी आदेश रद्द रद्द न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण आमरण उपोषण आंदोलन करणार असल्याचा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे, काही विशिष्ट लोकांनाच याचा मावेजा भेटला असून मूळ शेतकरीच या पासून वंचित राहिले असल्याचा आरोप देखील या शेतकऱ्यांनी केलाय.