Jaykumar Gore Accident : गोरेंचा अपघात नेमका कसा झाला यासंदर्भात त्यांचे अंगरक्षक काय म्हणाले
भाजपाचे आमदार जयकुमार गोरे यांचा फलटण येथे अपघात झाला. बाणगंगा नदी पात्रात रस्त्याचे बॅरीकेट तोडून गाडी गेली. या अपघातात गाडीतून प्रवास करणारे चार जण जखमी झाले आहेत. सर्वांचे प्राथमिक उपचार फलटण येथील एका खाजगी रुग्णालयात करण्यात आले. या अपघाताचा थरार सांगितला आहे आमदार जयकुमार गोरे यांचे अंगरक्षक पोलीस कॉन्स्टेबल बनसोडे यांनी.
Tags :
MLA Phaltan Jayakumar Gore Car Accident BJP First Aid Banganga River Road Barricade Four Injured MLA Jayakumar Gore