Supreme Court on OBC: मध्य प्रदेश OBC आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्ट काय म्हणतं? ABP Majha
Continues below advertisement
मध्य प्रदेशात ओबीसी राजकीय आरक्षणासह निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा, मध्यप्रदेशात शिवराज सिंह चौहान सरकारला मोठं यश. आठवडाभरात निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश, ठाकरे सरकार काय पाऊल उचलणार याकडे लक्ष
Continues below advertisement
Tags :
Thackeray Government Madhya Pradesh Shivraj Singh Chouhan Elections OBC Political Reservation Madhya Pradesh